Saturday, January 29, 2011

महा ई-सेवाच्या माध्यमातून जनजागृती

शासन व जनता यांच्यातील अंतर कमी करुन शासकीय सेवा सामान्य लोकांपर्यंत पोहोचविण्याचे काम ई-गव्हर्नन्स करीत आहे. शासन निर्णय, प्रमाणपत्रे गावातच उपलब्ध व्हावीत याकरीता महा-ई सेवा केंद्राची उभारणी करण्यास त्यांनी प्राधान्य दिले आहे. विविध विकास कामांसाठी तसेच साहित्यांच्या खरेदीसाठीची प्रक्रिया पारर्दशक करण्यासाठी ऑन लाईन टेंडरींग म्हणजे ई-टेंडरींगचा लाभ उपलब्ध करुन देण्यात आला आहे असे माहिती व तंत्रज्ञान विभाग प्रधान सचिव डॉ. अजय भूषण पांडे यांनी जयमहाराष्ट्र या कार्यक्रमात सांगितले.

दूरदर्शनच्या सहयाद्री वाहिनीवरून दर मंगळवार व गुरूवार रात्री ८ ते ९ या वेळेत जयमहाराष्ट्र हा कार्यक्रम प्रसारीत करण्यात येतो. पत्रकार संजय जोग यांनी ही मुलाखत घेतली.

महा ई-सेवा या योजनेतंर्गत तात्काळ सर्टिफिकेटस पुरविण्याची सुविधा ई-गव्हर्नन्स्मुळे उपलब्ध होईल का ?

या यंत्रणेमध्ये ऑन लाईन आज अर्ज केला तर मला टोकन नंबर मिळाला तर इंटरनेटवर जाऊन हे मला पाहता येईल की माझा अर्ज आता कुठे आहे? कोणत्या कारणाने तो प्रलंबित आहे ? माझ्या नंतर कोणी अर्ज केला आहे ? आज जी सिस्टीम आहे त्यात ही माहिती मिळत नाही. एक अधिकारी तीन चार दिवसात दाखला देतो म्हणजे अशा प्रकारच्या अधिकार्‍याची माहिती संपूर्ण राज्यभर कॉम्युटर स्क्रिंनवरुन प्रसारीत होईल. मग त्या अधिकार्‍याच्या अडचणी काय आहेत त्याचा खोलपर्यंत जाऊन तो प्रश्न सोडविता येईल. अधिकार्‍यातील कमीपणा त्यांच्या लक्षात आणून देऊन अशी दिरंगाई टाळता येईल व त्यांना समज देऊन त्यांच्याकडून काम करुन घेता येईल.

लोकांसाठीच्या ज्या अडचणी येतात त्या संदर्भात ई-गव्हर्नन्स् तर्फे काही उपाययोजना करण्यात येतील का ?

युवकांना रोजगाराचा प्रश्न मोठा असतो. सुशिक्षित बेरोजगार युवक त्याला नोकरी शोधण्यासाठी कुठे जागा उपलब्ध आहेत, ही माहिती इंटरनेटद्वारे मिळेल. स्वयंरोजगार विभागाची एक खास योजना आहे. महा-ई-सेवा केंद्रात जाऊन त्याला नोकरीसाठी रजिस्टर करुन घेता येईल. आज त्याला एम्पॉमेंट ऐक्सचेंज मध्ये जावे लागते आता तेथे न जाता महा -ई केंद्रात जाऊन एम्पलॉयमेंट कार्ड रजिस्टर करुन घेता येईल. तसेच महा- ई-सेवामध्ये नोकरीसाठी अर्ज करता येतील. नोकरीसाठी अर्ज करताना जातीचे प्रमाणपत्र, वेतन प्रमाणपत्र या सर्व गोष्टींसाठी त्याला ऑफिसमध्ये चक्कर मारावी लागते. त्यांना चक्कर मारण्याची गरज भासू नये म्हणून ई-सेवा केंद्रामार्फत सर्व प्रमाणपत्र देण्यात येतील.

प्रश्न: ई-गव्हर्नन्सच्या माध्यमातून जनजागृती करण्यासाठी सर्व सामान्य माणसांसाठी काय उपाय योजना केली आहे? लोकसुविधा केंद्र आहेत. माहिती व तंत्रज्ञानद्वारे झालेले कार्य यांची कार्यपध्दती सोपी सुलभ आहे का?

उत्तर: महाराष्ट्रात ३५ हजार गावे आहेत. शासनामार्फत प्रत्येक ३ गांवाच्या मागे एक ई -सेवा म्हणजे संपूर्ण गावांमध्ये ११,८०० महा -ई-सेवा केंद्र स्थापन करण्यात येणार आहे. त्या महा -ई-सेवां केंद्रामध्ये गेल्यानंतर तो कर्मचारी काम्युटर जाणनारा असेल तो सरकारी नसून गावातील एक व्यक्ति असेल तो ते केंद्र चालवेल. त्याला हायस्पिड इंटरनेट कनेक्शन उपलब्ध करुन देऊ. त्या नंतर जे वेगवेगळे विभाग त्यांची जी योजना आहे. त्याची माहिती व योजनांचे फॉर्मस् केंद्राच्या कॉम्युटरवर उपलब्ध करुन देण्यात येतील. कामासाठी वेगवेगळया विभागात न जाता त्यांना त्याच विभागात फॉर्म मिळेल. त्याच ठिकाणी फॉर्म पावती मिळेल. नंतर त्यांना नंबर देण्यात येईल. त्यांचा नंबर त्यांना केंद्रावर येऊन प्रकरण कुठपर्यंत गेले आहे. त्यांना दाखला कधी मिळेल याची माहिती मिळेल. ज्यांच्याकडे कॉम्युटर नाही त्यांना महा-ई-सेवे मार्फत माहिती मिळेल. महा-ई-सेवा टप्प्या टप्प्याने सुरु करीत आहेत.

प्रश्न:ई-गव्हर्नन्सचा ग्रामीण भागासाठी काय फायदा ?

उत्तर: ७/१२ चा उतारा, जातीचा दाखलाआहे. यासाठी कलेक्टर ऑफिसमध्ये जावे लागते तेव्हा ई-गव्हर्नन्समुळे ते सहज मिळणे शक्य झाले. पूर्वी रेल्वे तिकीटे १५ ते २० दिवस रांगेतून मिळत होती. आता इंटरनेटवरुन मिळते. त्याचप्रमाणे शासकीय सुविधा देखील आपण लोकांच्या घरापर्यंत पोहोचवू शकतो.अशी ही ई-गव्हर्नन्स् संकल्पना आहे. नागरिकांना सर्व माहिती त्याचप्रमाणे दाखले, कागदपत्रे कार्यालयात न जाता घरीच बसून जवळच जिथे महा ई-सेवा केंद्र ,असेल तेथे घेता येते म्हणजेच आपल्याला एक पारदर्शक शासन मिळेल. शहरी व ग्रामीण भागातील दरी कमी करण्यास ई-गर्व्हनरचा फायदा होऊ शकेल. माहिती व तंत्रज्ञान हे शहरी लोकांसाठीच आहे, बाकी लोकांसाठी ही सुविधा मिळणार नाही असे नसून ज्या ठिकाणी रस्ते नाही, तेथेही मोबाईल,इंटरेनट पोहोचले आहेत.

ई-गव्हर्नन्सच्या माध्यमातून जनजागृती

शासन व जनता यांच्यातील अंतर कमी करुन शासकीय सेवा सामान्य लोकांपर्यंत पोहोचविण्याचे काम ई-गव्हर्नन्स करीत आहे. शासन निर्णय, प्रमाणपत्रे गावातच उपलब्ध व्हावीत याकरीता महा-ई सेवा केंद्राची उभारणी करण्यास त्यांनी प्राधान्य दिले आहे. विविध विकास कामांसाठी तसेच साहित्यांच्या खरेदीसाठीची प्रक्रिया पारर्दशक करण्यासाठी ऑन लाईन टेंडरींग म्हणजे ई-टेंडरींगचा लाभ उपलब्ध करुन देण्यात आला आहे असे माहिती व तंत्रज्ञान विभाग प्रधान सचिव डॉ. अजय भूषण पांडे यांनी जयमहाराष्ट्र या कार्यक्रमात सांगितले.

दूरदर्शनच्या सहयाद्री वाहिनीवरून दर मंगळवार व गुरूवार रात्री ८ ते ९ या वेळेत जयमहाराष्ट्र हा कार्यक्रम प्रसारीत करण्यात येतो. पत्रकार संजय जोग यांनी ही मुलाखत घेतली.

Friday, January 28, 2011

सिल्लोड तलुक्यातील महा ई-सेवाकेंद्र संचालक

ईश्वर माहोर ,बोरगाव बाजार- मो .९६३७३४५१७४
ईश्वर माहोर,तळणी -मो.९६३७३४५१७४
राजेंद्र कळे ,अजिटा - मो .९४०४९८२३००
अनिल राऊत, शिवना - मो .९८९०४९३१७७
योगेश माहेज,देउळगाव बाजार - मो .९९७०१७७८८१
गजानन कोरडे, मंगरुळ - मो .९५४५७८३००८
पि.डी. निकुंभ,भराडी -मो .८४४६२१४५४०
भास्कर पारखे ,घाटनाद्र -मो.९४०४६८०६८३
प्रमोद शेजुळ, ऊपळी -मो.९८५०९४६९६१
सचिन चोबे,गोळेगाव -मो.९४०५४६९००९
अनिता सेजुळ ,लोनवाडी -मो.९८५०९४६९६१
रुपेश जेस्वाल ,लिहाखेडी मो .९८२२२७०८३५
योगिता जॆस्वाल ,सारोळा मो.९७६४३५६६०५
दिपक गायके,सिल्लोड -मो.९२२६००००८७
सुनिल बोराडे,भवन -मो .९४२२३४७४०७

महा ई-सेवा केंद्र अजिंटा

माहा ई-सेवा केंद्र अजिंटा
माझे प्रिय दाजी व गुरु & मित्र
अशे अमचे नातं
राजेंद्र काळे साहेब
मो.९९२२७२३६३३,
९४०४९८२३०० ........

Thursday, January 27, 2011

महा ई-सेवा केंद्र बोरगाव बाजार

महा ई-सेवा केंद्रामधुन सर्व सुविधा मिळने सुरु झाल्या आहे.
व ई गर्व्हनंस सेवांना चांगला प्रतिसाद मिळत आहे.

महा ई- सेवा केंद्र बोरगाव बाजार

http://wwwborgaonbaza-mahaesevakendra.blogspot.com/

महा ई सेवा केद्रं म्हणजेच ज्या ठिकाणाहुन गावातील लोकांना तालुका स्तरावरील सुविधा गावात मिळ्ण्या केंद्र स्थापन्यासाठी केद्रंसरकारणे केलेली एक योजना ज्या मधे सर्व पारदर्शक व्यवहार केल्या जाईल जो सर्व आन लाईन असल्याने सुरक्षीत राहील.व गावातील एक सुशीक्षीत बे रोजगाराला उद्योग मिळेल.

सबसे बडी सेवा हॆ जिवन की खुशियों दुसरो कें साथ बाटाना

महा ई-सेवा केंद्रात मिळ्नार खालिल सुविधा.

* सात बारा व नमुना नं. ८
* रहिवासी व जातीचे प्रमा्णप्रत्र
* वयआधिवास प्रमाणप्रत्र
* भुमिहिन प्रमाणपत्र
* डोगरी भागाचे प्रमाणपत्र
* रेशन कार्ड वाटप
* ऊत्पन्नाचे प्रमाणपत्र
* आरटीओ विभागाच्या सुविधा
* रेल्वे तिकिट बुकिंग
व शासनाच्या अनेक सुविधा ..........

माहा ई-सेवा केंद्र बोरगाव बाज़ार

माहा ई-सेवा केंद्रात आता मिळनार घरपोच सेवा या केंद्रमुळॆ आता तालूक्याला जाण्याची गारज पाडनार नाहि.